सुधारित  उत्तरतालिका

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे परिमंडळीय पदभरती २०१४ अंतर्गत विविध संवर्गमधील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व कनिष्ठ लिपिक परीक्षा दिनांक : २८/०९/२०१४ च्या उत्तरतालिकेवर प्राप्त आक्षेपांना अनुसरून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे. 

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

कनिष्ठ लिपिक-नि-टंकलेखक

 

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे परिमंडळीय पदभरती २०१४ अंतर्गत विविध संवर्गमधील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक  व सहाय्यक भांडारपाल परीक्षा दिनांक : १२/१०/२०१४ च्या उत्तरतालिकेवर प्राप्त आक्षेपांना अनुसरून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक

संशोधन सहाय्यक 

सहाय्यक भांडारपाल (सु-सुधारित)

 

सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे परिमंडळीय पदभरती २०१४ अंतर्गत विविध संवर्गमधील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या आरेखक श्रेणी-३(अनुरेखक)  व वाहनचालक परीक्षा दिनांक :०९/११/२०१४ च्या उत्तरतालिकेवर प्राप्त आक्षेपांना अनुसरून अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येत आहे.

आरेखक श्रेणी-३(अनुरेखक)  (सु-सुधारित)

वाहनचालक